शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

पुणे : राम भक्तीचा विषय आहे, राजकारणाचा नाही... काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंची टीका

राष्ट्रीय : बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात अवतरणार ‘अयोध्या’; ७ एकरावर शरयू घाट, मंदिराची प्रतिकृती उभारणार

राष्ट्रीय : राम मंदिरात लोखंड, स्टीलचा वापर केलेला नाही, इस्त्रोनेही बांधकामात मदत केली

राष्ट्रीय : राम मंदिराचे दरवाजे बांधण्यासाठी 'या' कंपनीच्या MD ला द्यावी लागली मुलाखत, 1000 वर्षांची गॅरेंटी

राष्ट्रीय : 'निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर...' अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस

राष्ट्रीय : हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो

भक्ती : Ayodhya Ram Mandir: रामललाच्या प्रतिष्ठापनेला चिरंजीवी हनुमान उपस्थित राहणार का? रामायणात दिलेलं वचन!

राष्ट्रीय : अदानी-अंबानी नाही! 'या' व्यक्तीने राम मंदिरासाठी दिली सर्वाधिक देणगी

राष्ट्रीय : रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती