शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अयोध्या

    Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

    Read more

    फिल्मी : कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ

    राष्ट्रीय : अलर्ट! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची एक लिंक अन् तुमचं बँक खातं धोक्यात

    राष्ट्रीय : 'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन

    कल्याण डोंबिवली : प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

    गोवा : पर्यटन खात्यातर्फे पर्वरीत प्रबोधनात्मक श्री राम ज्योती कार्यक्रमाचे आयोजन

    फिल्मी : AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

    राष्ट्रीय : Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा...

    उत्तर प्रदेश : रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रसारणावर सायबर हल्ल्याचे सावट! सरकार 'अलर्ट'

    पुणे : जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा

    पुणे : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली