शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिर तर बांधून झालं, आता पुढे काय?, पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मोठं विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण

उत्तर प्रदेश : भावूक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामालला यांना साष्टांग दंडवत घातला, बघा PHOTO

व्यापार : श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर!

वाशिम : ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने वाशिमनगरी दुमदुमली, शोभायात्रा, महाआरती, कीर्तनेही रंगली

राष्ट्रीय : 'संपूर्ण देश राममय, असं वाटतंय की आपण त्रेतायुगात आलोय', योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आनंद

महाराष्ट्र : जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला

राष्ट्रीय : काळजी घ्या! राम मंदिर दर्शनाच्या नावाखाली फसवणूक; ऑनलाईन फ्रॉडपासून सावध रहा

राष्ट्रीय : नेपाळमध्येही दिवाळी... घरोघरी दिव्यांची उजळणी; भगवे पताका अन् रामनामाचा जयघोष

क्रिकेट : सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह स्टार क्रिकेटर्स पोहोचले अयोध्येत; पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष