शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : तुम्ही 11 दिवस उपवास केला...; गोविंद देव गिरी महाराजांनी केले कौतुक, PM मोदी झाले भावूक

उत्तर प्रदेश : अयोध्येत असलेल्या हनुमान गढीचं 'असं' रहस्य जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल

राष्ट्रीय : ज्येष्ठ नेत्यांचा बहिष्कार मात्र या राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्याने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला लावली हजेरी

व्यापार : मुकेश अंबानीसह संपूर्ण कुटुंब अयोध्येत; श्री राम मंदिर ट्रस्टला किती देणगी दिली?

कोल्हापूर : श्रीराम रुपात अवतरली कोल्हापूरची अंबाबाई, शहरात अपूर्व उत्साह

आंतरराष्ट्रीय : श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानने ओकली गरळ, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न

कोल्हापूर : शाहू छत्रपतींनी केले श्रीरामाचे पूजन, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील राम मंदिरात सोहळा

नागपूर : रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन

सखी : बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

रत्नागिरी : अयोध्येतील यज्ञाचे नेतृत्व लांजातील गुरुजींकडे