शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानने ओकली गरळ, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न

कोल्हापूर : शाहू छत्रपतींनी केले श्रीरामाचे पूजन, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील राम मंदिरात सोहळा

नागपूर : रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन

सखी : बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

रत्नागिरी : अयोध्येतील यज्ञाचे नेतृत्व लांजातील गुरुजींकडे

छत्रपती संभाजीनगर : अभिमानास्पद! नरेंद्र मोदींकडून विधी करून घेण्याचा मान बीडचे पुरोहित गजानन ज्योतकर यांना

ऑटो : अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात

उत्तर प्रदेश : राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर अयोध्येचा प्लॅन आखत असाल तर, हा टाइम टेबल खास आपल्यासाठी!

मुंबई : अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

राष्ट्रीय : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखीच राम मंदिराची रचना! मूर्तीवर रामनवमीला सूर्य किरणे पडणार