शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनासोबत भक्तीही; वेरुळातील कैलास लेणीत संपूर्ण रामायणाचे दर्शन

सखी : अयोध्येत आवर्जून खावेत असे ६ पारंपरिक पदार्थ, साधेपणा आणि चवीचा अनोखा मेळ

राष्ट्रीय : “राम मंदिर प्रत्यक्ष पाहू शकेन असा विचारही कधी केला नव्हता”; अयोध्येचे राजे झाले भावूक

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं

नाशिक : हजारो कंठातून निनादला 'रामनामा'चा गजर! रामलला प्राणप्रतिष्ठेचा क्षण काळाराम मंदिरात!

राष्ट्रीय : वात्सल्याचे स्वरूप राम... अयोध्येतील श्रीरामाचं राजस रूप, निरागस डोळे अन् गोड हसू पाहून हरखून जाल!

राष्ट्रीय : अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर

गोवा : अवघा गोवा राममय! रामनामाचा अखंड जप; मुख्यमंत्र्यांनी सपत्निक केले देवदर्शन

राष्ट्रीय : लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर

राष्ट्रीय : राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा