शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

फिल्मी : बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

उत्तर प्रदेश : Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : ४ हजार साधू, ८८० उद्योगपती, ९३ खेळाडू... ७ हजारांहून अधिक पाहुण्यांमध्ये कोण-कोण?

मुंबई : सोशल मीडियावरही रामनामाचा जागर; रामभक्तीची मोहिनी पोहोचली सातासमुद्रापार

फिल्मी : आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ

गोवा : अवघा गोवा राममय! धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा होणार

उत्तर प्रदेश : रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम

राष्ट्रीय : रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

राष्ट्रीय : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन

मुंबई : फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार

राष्ट्रीय : मूर्ती निवडताना निकष काय होते?; प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी सन्मानाने विराजमान होणार