शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी

भक्ती : गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य?

राष्ट्रीय : 3 अब्ज वर्षे जुन्या खडकापासून बनली रामललाची मूर्ती; खडक कसा मिळाला? ट्रस्टने सांगितले...

सखी : श्रीरामाची मूर्ती घडवणाऱ्या अरुणची फिल्मी लव्हस्टोरी, आधी झाली मैत्री-मग जडलं प्रेम, बायको म्हणते..

व्यापार : रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या

राष्ट्रीय : राम मंदिर खुलं होताच लोटला भक्तांचा सागर: गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण, योगी स्वत: पोहोचले!

राष्ट्रीय : भारीच! रामललाच्या मूर्तीचे डोळे मिचकावले! AI चा चमत्कार; रामभक्तांचा आनंद गगनात मावेना

महाराष्ट्र : 'छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : रेल्वेकडून अयोध्येसह ३ ज्योतिर्लिंगांचं दर्शन; ९ रात्री १० दिवसाचं 'स्पेशल पॅकेज'

राष्ट्रीय : राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; रामललाचं दर्शन, एन्ट्री, प्रसाद, मोबाईलबाबत 'हे' आहेत नियम