शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

राष्ट्रीय : ...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल

राष्ट्रीय : प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन

राष्ट्रीय : 'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

राष्ट्रीय : अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटन

नागपूर : उलगडला संघप्रवेश ते पंतप्रधानपदापर्यंतचा 'अटल प्रवास'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

महाराष्ट्र : आई शप्पथ... मोदींच्या धडाडीचं शरद पवारांकडून कौतुक; तेही निवडणुकीच्या तोंडावर!

मुंबई : Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

क्रिकेट : 'बालाजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी, यहां बिजली खड़ी' हे गाणं पाकिस्तानामध्ये होतं हिट, पण का...