शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग सहकालाकार सोबत बांधली लग्नगाठ, अन् आज करताहेत सुखाने संसार

फिल्मी : सिनेमाच्या सेटवर फुलली अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी, दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर

फिल्मी : लाईमलाईटपासून कोसोदूर आहे अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ; 'या' क्षेत्रात निर्माण केलाय दबदबा

फिल्मी : Sayali Sanjeev: अशोक सराफ यांच्या 'या' सल्ल्यामुळे बदललं सायली संजीवचं आयुष्य!

फिल्मी : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा लेक परदेशात करतो हे काम, जाणून घ्या त्याच्याबद्दल

फिल्मी : 'तू अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस का?', याबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

फिल्मी : 'नाकावरच्या रागाला औषध काय...' गाण्यातील ही बालकलाकार आता दिसते अशी!, आहे खूप ग्लॅमरस

फिल्मी : 'आयत्या घरात घरोबा'मधील 'कानन' आता दिसते अशी!, अभिनेत्रीचा पतीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : 'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा