शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : लोकांना वाटतं मी अशोक सराफांची मुलगी आहे.., सायली संजीवने सांगितला विचित्र अनुभव

फिल्मी : 'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांची 'बायको' साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता बघा कशी दिसते

फिल्मी : अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

फिल्मी : सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

फिल्मी : वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा..., अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

फिल्मी : तू पती म्हणून लाभणं..., अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना

फिल्मी : हॅप्पी बर्थडे पप्पा..., अशोक सराफ यांना लाडकी लेक सायली संजीवने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : हिमालयाची सावली..., अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- हा स्वामींचा आशीर्वाद...

फिल्मी : Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- एकदा सिनेमाचं शूटिंग करताना...

फिल्मी : पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला लेक अनुपस्थित, अशोक सराफांनी उघड केलं खरं कारण!