शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर मराठी अभिनेत्रीच्या आनंदाला उधाण, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : गौतमी पाटीलची अशोक सराफ व निवेदिता यांच्यासोबत दिली खास पोझ, PHOTO VIRAL

फिल्मी : अशोकसारखा नवरा मिळणं हे गेल्या जन्मीचं पुण्य..., निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

फिल्मी : आभाळाएवढं व्यक्तिमत्व आणि अभिनयाचे जादूगार..., अशोक सराफ यांना भेटून भारावला मराठी अभिनेता, शेअर केली पोस्ट  

फिल्मी : मला फोटो हवा म्हणून तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि..., अशोक मामांसोबत काम करताना टीव्ही अभिनेत्याला आला विलक्षण अनुभव

फिल्मी : अशोक आणि लक्ष्या यांच्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली..., निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

फिल्मी : अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो?

फिल्मी : तीन पिढ्यांची खट्याळ, गोंडस अन् मजेदार गोष्ट! 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित 

फिल्मी : या प्रसिद्ध अभिनेत्याने जमवली निवेदिता-अशोक सराफ यांची जोडी, मग त्यांनी थाटला संसार

फिल्मी : Video: तुझ्याशिवाय मी अपूर्ण...; भर कार्यक्रमात अशोक सराफांना लक्ष्याचा फोन, कलाकारांचे डोळे पाणावले