शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अशोक सराफ

    अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

    Read more

    फिल्मी : 'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने

    फिल्मी : 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज

    फिल्मी : बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज

    फिल्मी : अशोक सराफ निर्मिती सावंत यांना 'या' नावाने हाक मारतात, अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा

    फिल्मी : सचिन पिळगावकरांनी शेअर केला अशोक-निवेदीता सराफ यांच्या लग्नाचा फोटो

    फिल्मी : पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही! अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

    फिल्मी : अशोक सराफ पाहतात फक्त 'ही' मालिका, मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत केला खुलासा

    फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- लक्ष्याशिवाय...

    मुंबई : अशोक सराफांच्या हस्ते 'संयुक्त मानापमान' नाटकाचा मुहूर्त

    फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले'मधील अण्णा उर्फ माधव अभ्यंकर दिसणार 'लाईफलाईन' सिनेमात