शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अशोक सराफ यांची 'ही' सवय प्रत्येक अभिनेत्याने फॉलो करावी! सचिन पिळगावकरांचा खुलासा

फिल्मी : सर्वात कठीण गोष्ट म्हणजे... लाडक्या लेकाला निरोप देताना निवेदिता सराफ झाल्या भावुक; म्हणाल्या...

फिल्मी : 'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा

फिल्मी : असा सुचला 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हा लोकप्रिय डायलॉग, भन्नाट किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले- हातातला पाइप ओढताना...

फिल्मी : अशोक सराफ यांच्या एकुलता एक मुलाला पाहिलंत का?, सिनेइंडस्ट्रीत नव्हे तर या क्षेत्रात बनवले करिअर

फिल्मी : 'थोडी थंडी वाजते पण...', यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर काय वाटतं? लक्ष्याने दिलेलं उत्तर ऐकलंत?

फिल्मी : १० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वलबाबत अशोक सराफ यांचा खुलासा, म्हणाले - लक्ष्मीकांत बेर्डेने..

फिल्मी : ज्ञान-विज्ञानाचा एके ठायी मेळ! कसा आहे अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांचा 'लाईफलाईन' सिनेमा?

फिल्मी : 'लाईफलाईन' सिनेमामधील 'होत्याचं नव्हतं झालं' गाणं प्रदर्शित