शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : १० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वलबाबत अशोक सराफ यांचा खुलासा, म्हणाले - लक्ष्मीकांत बेर्डेने..

फिल्मी : ज्ञान-विज्ञानाचा एके ठायी मेळ! कसा आहे अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांचा 'लाईफलाईन' सिनेमा?

फिल्मी : 'लाईफलाईन' सिनेमामधील 'होत्याचं नव्हतं झालं' गाणं प्रदर्शित

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'मधल्या लिंबू कलरच्या साडीमागचं गुपित अश्विनी भावेंनी उलगडलं, म्हणाल्या- अशोकमुळे...

फिल्मी : Ashok Saraf : सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं? अशोक सराफ म्हणतात…

फिल्मी : भर पावसात वडापाव खाताना दिसले सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने

फिल्मी : 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज

फिल्मी : बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज