शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- आता देशाचा अभिमान..

फिल्मी : अभिमान वाटतोय की माझे काका..., पद्मश्री पुरस्कारानंतर अशोकमामांना विमानात मिळालं खास सरप्राइज

फिल्मी : अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान

फिल्मी : अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- माझ्या जीवनातील विशेष क्षण...

फिल्मी : 'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

फिल्मी : 'अशोक मा.मा.' मालिकेत नवा ट्विस्ट, भैरवी बनणार अशोक मामांची नवी बॉस!

फिल्मी : निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं

फिल्मी : व्याख्या, विख्खी, वुख्खू! हे तीन शब्द सुचले कसे?, अशोक सराफ यांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

फिल्मी : महाराष्ट्रात जन्मल्याने स्वतःला नशीबवान मानतो; पद्मश्री अशोक सराफ यांचं प्रतिपादन  

फिल्मी : हा आहे निवेदिता-अशोक सराफ यांचा एकुलता एक मुलगा, अभिनयात नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत