शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अंकिता लोखंडे

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.

Read more

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.

फिल्मी : अंकिता लोखंडेला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, ऑडिशनसाठी गेले तेव्हा बंद खोलीत...

फिल्मी : सुशांतची 'आठवण' म्हणजे त्याचा प्रेमळ डॉगी स्कॉच! आता त्यानेही सोडली अंकिताची साथ

फिल्मी : Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

फिल्मी : अंबानीनंतर विकी भैय्याच! Bigg Boss फेम तहलकाने दाखवली अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक

फिल्मी : शाहरुख खान सोबत रोमान्स करताना दिसली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण एका क्षणात भंगले स्वप्न

फिल्मी : Video: डोळ्याखाली डार्क सर्कल अन् थकलेला चेहरा!अंकिता लोखंडेला विदाऊट मेकअप पाहिलंय का?

फिल्मी : ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे

फिल्मी : अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, त्या दोघांमध्ये...

फिल्मी : 'बिग बॉस १७'मधील या दोन स्पर्धकांचं नशीबच बदललं! बॉलिवूड सिनेमाची लागली लॉटरी

फिल्मी : 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी गमावल्यानंतर विकीची अंकितासाठी पोस्ट, म्हणतो - तू प्रत्येक गोष्टीत...