शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : किस्सा: जेव्हा नशेत मेहमूद राजीव गांधींच्या हातावर ५ हजार रूपये ठेवून म्हणाले होते, 'तू एक दिन स्टार बनेगा'

राजकारण : जेव्हा सुधीर मुनगंटीवारांनी अमिताभ बच्चन यांना ऐकवला होता त्यांच्या चित्रपटातील डायलॉग...

मुंबई : मुंबईत ४ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला?; तिघे हाती लागताच पोलीस चक्रावले

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्या पार्टीतील माधुरी दीक्षितचा बोल्ड अंदाज पाहून हैराण झाले होते चाहते, पाहा तो फोटो

फिल्मी : बहुत गुरूर था...! अमिताभ बच्चन यांनी शेअर केली पोस्ट, नेटकर्‍यांनी पुन्हा केलं ट्रोल 

फिल्मी : रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच केली ही गोष्ट, ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा

फिल्मी : पुन्हा रंगणार प्रश्नांचा रंगमंच,कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भूतनाथमध्ये झळकलेला बंकू आठवतोय का? बघा आता दिसतो फारच स्मार्ट

फिल्मी : बॉलिवूडनं माझी ‘पंचिंग बॅग’ केली..! अभिनेता शरत सक्सेना यांची खंत

फिल्मी :  महानायक जरा मोठेपणा दाखवा...! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर