शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : “जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले हे ६ चाइल्ड आर्टिस्ट आता कुठे आहेत?

फिल्मी : Nagraj Manjule: अमिताभनंतर पुढील चित्रपटात 'बडा स्टार' कोण? नागराजने नावच केलं जाहीर

मुंबई : Rohit Pawar: 'झुंड जातीभेदावर प्रकाश टाकतो, मी चित्रपटगृहात जाऊन बघणार, तुम्हीही पाहा'

फिल्मी : 'या' व्यक्तीच्या सांंगण्यावरून अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास झाले तयार, त्यांनीच केला खुलासा!

मुंबई : Jhund: 'रियल अन् रील'.... जेव्हा महानायक अमिताभ बच्चन 'झुंड'च्या नायकास भेटतात

फिल्मी : VIDEO : हे तूच करू शकतोस राव..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून जितेन्द्र जोशी भारावला

फिल्मी : 'झुंड' ज्यांच्यावर बनला त्या विजय बारसेंची सिनेमावर प्रतिक्रिया, म्हणाले- इतक्या वर्षांची मेहनत रूपेरी पडद्यावर झळकणार...

नागपूर : Jhund Movie : मी जमिनीवरच.. 'झुंड'चा खरा नायक विजय बारसे यांनी व्यक्त केली भावना

फिल्मी : कोयला वोयला गिराता था मैं..., ‘झुंड’मधील ‘बाबू’ने सांगितला नागपूरच्या वस्तीतला किस्सा