शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : 'आमचं घर एक मिनी इंडियासारखं'; ‘केबीसी १५’च्या मंचावर कुटुंबाबद्दल काय म्हणाले बिग बी?

फिल्मी : मला अत्यानंद झालाय; बिग बींचा फोटो शेअर करत थलायवाने दिलं कारण

फिल्मी : Ganpath Movie Review: काल्पनिक कथा अन् टायगर-क्रितीचा ॲक्शन धमाका, वाचा 'गणपत'चा रिव्ह्यू

फिल्मी : 'गणपत'साठी थलैवा रजनीकांतच्या हटके शुभेच्छा; टायगरचाही वर्ल्डक्लास रिप्लाय!

फिल्मी : 'या' कारणामुळे हवाई दलाने मला अपात्र ठरवलं, अमिताभ बच्चन यांनी सांगितला तो किस्सा

फिल्मी : अमिताभ बच्चन यांना झालेला 'हा' गंभीर आजार, म्हणाले, मला चालता येत नव्हतं, माझे डोळे...

फिल्मी : अमिताभ बच्चन यांचा जावई आहे अभिनेता कुणाल कपूर, सध्या आहे बॉलिवूडमधून गायब तरीही कमवतो कोट्यवधी

फिल्मी : 'त्या' एका चुकीमुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

फिल्मी : बिग बींना सोडायचंय केबीसी? म्हणाले, सूत्रसंचालन नाही तर मॅरेज...कारण ऐकून येईल हसू

फिल्मी : रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो...