शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : Amitabh Bachchan Injured : अमिताभ बच्चन चित्रीकरणादरम्यान जखमी; बरगडी झाली फ्रॅक्चर 

फिल्मी : Amitabh Bachchan News: 26 जुलै 1982 चा 'तो' अपघात...कोमात गेले होते महानयक Amitabh Bachchan ; काय झालं होतं?

फिल्मी : सिनेमांमधील होळीचे 4 सीन, बदलली कहाणी; एकातून तर अमिताभ-रेखाचा झाला होता भांडाफोड

फिल्मी : रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : Amitabh Bachchan: प्रोजेक्ट K च्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी, बरगड्यांना झाली दुखापत, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट 

मुंबई : अंबानी, अमिताभ, धर्मेंद्र यांचे घर उडविण्याची धमकी देणारा अटकेत

फिल्मी : महाभारतात 'अभिमन्यू' बनलेला 'छोटा अमिताभ' का गेला 'अज्ञातवासात'? आज करतोय कोट्यवधींची उलाढाल

व्यापार : बिग बींनी छोट्या कंपनीवर लावलाय मोठा डाव, 3 लाख शेअर खरेदी केले; मिळतोय बम्पर परतावा!

फिल्मी : Brahmastra 2: 'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...'

फिल्मी : Amitabh Bachchan : 'पिंक' नंतर पुन्हा कोर्टरुम ड्रामा, बिग बींनी केली नव्या चित्रपटाची घोषणा