शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

राष्ट्रीय : विकसित भारत, नवीन शैक्षणिक धोरण… सरकारी योजनांवर PM मोदींची भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

राष्ट्रीय : भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

राष्ट्रीय : अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबाबत शरद पवारांनी माफी मागावी; पीयूष गोयल यांची मागणी

महाराष्ट्र : शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं; अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून विखे-पाटलांचा पलटवार!

महाराष्ट्र : भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच..., चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : मध्यरात्री २ वाजता फोन, पहाटे ४ ला फडणवीसांची भेट; चंद्रकांत पाटील मंत्री कसे बनले?

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट...; शरद पवारांनी लगावला खोचक टोला

महाराष्ट्र : गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा...; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...