शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

लोकमत शेती : साखर उद्योगाच्या वाढीसाठी साखर महासंघाने तयार केला रोडमॅप

राष्ट्रीय : Sanjay Raut News ...म्हणजे अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : चौकशी झालीच पाहिजे! वेश बदलून अमित शाहांना भेटणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या

महाराष्ट्र : अमित शाहांनी वडिलांना शब्द दिला पण...; अभिजीत अडसूळांची नाराजी, महायुतीत बिनसलं?

राष्ट्रीय : विकसित भारत, नवीन शैक्षणिक धोरण… सरकारी योजनांवर PM मोदींची भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

राष्ट्रीय : भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

राष्ट्रीय : अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबाबत शरद पवारांनी माफी मागावी; पीयूष गोयल यांची मागणी

महाराष्ट्र : शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं; अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून विखे-पाटलांचा पलटवार!

महाराष्ट्र : भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच..., चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर