शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

नाशिक : पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा; ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील

वर्धा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार

राष्ट्रीय : शीख फुटीरतावाद्यांवरील हल्ल्यामागे अमित शाहांचा हात; कॅनडाच्या आरोपांना भारताचे सडेतोड उत्तर

महाराष्ट्र : भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?

महाराष्ट्र : PM मोदींच्या 8, गडकरीच्या 40 तर योगींच्या 15 सभा; भाजपच्या झंझावाती प्रचाराला सुरावात

राष्ट्रीय : 'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

लोकमत शेती : Sugar MSP : साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याचा निर्णय लांबणीवर

महाराष्ट्र : महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र : महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...

राष्ट्रीय : सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?