शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

गोवा : भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारणार चैतन्य; अमित शाह यांच्या सभेला २० हजार लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य 

राष्ट्रीय : भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही, या विधानावरून झाला होता वाद

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू, भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

राष्ट्रीय : यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

राष्ट्रीय : दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे...; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

महाराष्ट्र : 'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी

राष्ट्रीय : 17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

गडचिरोली : त्यांनी ऐकले ! सहा माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण ; भीमान्ना, विमलक्का दाम्पत्याचाही समावेश, त्यांच्यावर ६२ लाखांचे होते इनाम

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

राष्ट्रीय : घरात दादागिरी करा आणि या दिवाळी आणि नवरात्रीत जास्त खरेदी करा; अमित शाहांचा महिलांना सल्ला