शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

गोवा : अमित शाहांना विश्वजीत राणे भेटले; सत्तरीत सभेसाठी निमंत्रण, पेडणेच्या झोनिंग प्लानप्रश्नीही चर्चा

राष्ट्रीय : पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण..., अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका 

राष्ट्रीय : 'निवडणूक येताच नवीन कपडे घालून येतात', अमित शहांचा काँग्रेसवर घणाघात

नागपूर : गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत

राष्ट्रीय : दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

राष्ट्रीय : दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट

राष्ट्रीय : 'दहशतवादावर अतिशय कठोर कारवाई करा', अमित शहांचा देशातील सर्व तपास संस्थांना संदेश

कोल्हापूर : कोल्हापुरातील शेंडा पार्कमधील हॉस्पिटलचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

राष्ट्रीय : खलिस्तानी, गँगस्टर्सची आता खैर नाही; १९ दहशतवाद्यांची यादी जारी

मुंबई : अमित शहांच्या दौऱ्यात अजित पवार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले