शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षया नाईक

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

Read more

फिल्मी : सुंदर असण्याचा आणि वजनाचा काय संबंध? ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या लतिकाची ‘धाकड’ पोस्ट

फिल्मी : 'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकाने सहकलाकारांसोबत ट्रेडिंग गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : Sundara Manamadhe Bharli या मालिकेत लतिकाची अनोखी अदा | Akshaya Naik Dance | Lokmat CNX Filmy

फिल्मी : आम्ही दिसतोच लय भारी, फोटो बघून तुम्हीही म्हणाल ही 'सुंदरा मनामध्ये भरली'