शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

फॅक्ट चेक : अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य

राष्ट्रीय : 'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

राष्ट्रीय : डोवालांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा 'प्लॅन', जैशच्या दहशतवाद्याकडून NSA कार्यालयाची रेकी 

राष्ट्रीय : म्हणून, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी NSA अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी

राष्ट्रीय : दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा

राष्ट्रीय : अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

राष्ट्रीय : ‘डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय घोटाळ्यांत वाढ’

राष्ट्रीय : SCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'

राष्ट्रीय : IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक 

राष्ट्रीय : ...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप