शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपघात

जालना : समृद्धी महामार्गावर कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एका महिलेचा मृत्यू

पुणे : 'तू पाच मिनिटे थांब, मी आलोच', मुलाला सांगून रस्ता ओलांडायला गेले अन् टेम्पोची धडक, वडिलांचा मृत्यू

भंडारा : ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

बीड : पिकअप कारची धडक, 8 जखमी; उमरी टोलनाक्या जवळ अपघात...

पुणे : भरधाव वाहनाची स्कुटीला धडक, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वेल्डिंग सुरू असताना आगीचा भडका; पैठणच्या इनकोर कंपनीतील आगीत ३ कामगार होरपळले

पुणे : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; ३ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू

कल्याण डोंबिवली : भिवंडीतील राहनाळ येथे फर्निचर गोदामाला भीषण आग; आगीमुळे कमकुवत इमारत कोसळली

आंतरराष्ट्रीय : इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती