निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
आमिरने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणून केली. कहानी घर-घर कीमधून त्याने छोट्या पदार्पण आपल्या करिअरची सुरुवात केली. नच बलिए या रिअॅलिटी शोमध्ये तो संजीदा शेखसोबत सहभागी झाला होता.