शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या १९१ शाळांना ‘क ’ श्रेणी

By admin | Updated: May 22, 2016 01:21 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा कमी असल्याचे मूल्यांकन श्रेणी वरून सिध्द झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत

विक्रमगड : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा कमी असल्याचे मूल्यांकन श्रेणी वरून सिध्द झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या २३७ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले त्यामध्ये अ श्रेणी प्राप्त शाळांची संख्या फक्त ३, ब श्रेणी प्राप्त शाळांची संख्या ४३ व क श्रेणी प्राप्त शाळांची संख्या १९१ म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आहे. त्यावरून आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या गुणवत्तेचे शिक्षण मिळते हे स्पष्ट होते.विक्रमगड जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाची गुणवत्ता तपासल्यानंतर विदारक चित्र दिसून येते. म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी, त्याबाबतच्या सुविधासाठी कोटयवधी रूपये खर्च केले आज आहेत मात्र शिक्षकाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला दिसतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या फक्त २३७ शाळेपैकी ३ शाळांना अ श्रेणी मिळाली आहे शाळा स्वंयमूल्यमापन करतांना शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधी व शैक्षणिक गुणवत्ता असे एकूण २०० गुण दिले जातात या खालावलेल्या शैक्षणिक गुणवत्तेला जबाबदार कोण? ही परिस्थिती कधी सुधारणार? असा सवाल पालक करीत आहे. याबाबत तालुका शिक्षणाधिकारी एसएस मोकाशी यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे चालू वर्षी भर दिला जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले जाईल असे सांगितले. (वार्ताहर)