शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लहान भावानेच केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:24 IST

१५ वर्षांची पीडित मुलगी आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होती. तिचा लहान भाऊ आजीकडे राहतो. एप्रिल महिन्यात मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता सोनोग्राफीमध्ये मुलगी गरोदर असल्याचे समजले.

उल्हासनगर : शहराच्या पश्चिम भागात सख्ख्या भावाच्या अत्याचारांतून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन बहिणीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या आईने ६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार लहान मुलावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली.१५ वर्षांची पीडित मुलगी आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होती. तिचा लहान भाऊ आजीकडे राहतो. एप्रिल महिन्यात मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता सोनोग्राफीमध्ये मुलगी गरोदर असल्याचे समजले. त्यांनी मुलीला विश्वासात घेतले असता, लहान भावाने जबरदस्तीने केल्याची माहिती तिने दिली. कुटुंबाची मानहानी होईल, या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार न करता स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू ठेवले. २९ सप्टेंबर रोजी स्थानिक दवाखान्यात तिने बाळाला जन्म दिला. मात्र, नाळ अडकल्याने उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविले. तिथे मुलीची तब्येत बिघडल्याने १ आॅक्टोबर रोजी जे.जे. रुग्णालयात हलविले. तिथे २ आॅक्टोबर रोजी मुलीचा मृत्यू झाला. याप्रकाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला असता, मुलीच्या आईने तक्रार दाखल केली.