शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

तुम्हीही बनू शकता प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

By admin | Updated: October 4, 2016 02:32 IST

ठाणेकर युवतींसाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि एल.टी.ए.ब्युटी अ‍ॅकॅडमी घेऊन येत आहे व्यक्तिमत्त्व व सौंदर्य स्पर्धा. ज्याचे नाव आहे

ठाणे : ठाणेकर युवतींसाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि एल.टी.ए.ब्युटी अ‍ॅकॅडमी घेऊन येत आहे व्यक्तिमत्त्व व सौंदर्य स्पर्धा. ज्याचे नाव आहे प्रिन्सेस आॅफ ठाणेकर. अशी होईल आॅडीशनफॉर्म्स भरून तुम्ही एल.टी.ए मध्ये ४ ते ८ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते ४ या वेळेत जायचे आहे. तिथे आॅडिशन टेस्टमध्ये निवडून आलेल्या युवतींना १२ आॅक्टोबर रोजी कोरम मॉल, ठाणे(प.) येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होता येईल.विशेष स्पर्धाज्या युवतींना नेल आर्ट आणि मेकअप्मध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी ३ ते ७ आॅक्टोबर दरम्यान एल.टी.ए मध्ये फॅन्टासी नेल आर्ट आणि फॅन्टासी मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ९ आॅक्टोबर रोजी नैपुण्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला कोरम मॉल, ठाणे, हॅथवे केबल, केबल इन, जश्न, फ्युजन बीटस्, वूड क्राफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी ९८६७१६२९०१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच ७७३८८७७२२४ या क्रमांकावर संपर्क आणि व्हॉटस्अ‍ॅपही करू शकता.तुमच्याकडे आत्मविश्वास आहे आणि तुम्ही स्वत:ला प्रूव्ह करू इच्छित असाल तर १८ वर्षावरील युवतींसाठी ही संधी आम्ही घेऊन येत आहोत. तुम्हाला आमच्या फ्लोट अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा असेल तर तिथेच एन्ट्री फॉर्म्सही मिळू शकतील. किंवा आमच्या या बातमीत दिलेल्या मोबाइल नंबरवर तुम्ही तुमचेच नाव नोंदवू शकता. स्पर्धा जिंकणाऱ्या प्रिन्सेसला मिळणार एल.टी.ए ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसीडर होण्याची संधी.