शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हत्येचे पाप कोणाच्या माथ्यावर?

By admin | Updated: December 6, 2015 00:42 IST

वेगवेगळ््या हत्या, हल्ले, गैरव्यवहार आणि सूडाच्या नाट्याने दिवसेंदिवस जीवघेण्या होत गेलेल्या ठाण्याच्या राजकारणावर आता राजकीय हत्येच्या तपासाचे वादळ

ठाणे : वेगवेगळ््या हत्या, हल्ले, गैरव्यवहार आणि सूडाच्या नाट्याने दिवसेंदिवस जीवघेण्या होत गेलेल्या ठाण्याच्या राजकारणावर आता राजकीय हत्येच्या तपासाचे वादळ घोंगावू लागले आहे. बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात शरण आलेल्या चार नगरसेवकामुळे आणि डायरीतील नावांमुळे आधीच चिखलात रूतलेल्या राजकारण्यांना सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी गोत्यात आणले. परमार आत्महत्येप्रकरणी शरण आलेल्या नगरसेवकाच्या चौकशीत २५ वर्षांपूर्वीच्या राजकीय खुनाला वाचा फुटेल. त्याबाबत तपास चालू आहे, असे मोघम उत्तर देत त्यांनी उत्सुकता वाढवली असली, तरी खून झालेली व्यक्ती कोण याचा उलगडा केला नसल्याने तर्कर्वितर्कांना उधाण आले. २५ वर्षांपूर्वी सत्तेत कोण होते, सत्तेच्या परीघात कोण होते, कोणत्या पक्षाचे होते, याचे अंदाज बांधले जाऊ लागले. सध्या राजकारणात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींपैकी कोणाचा सहभाग या प्रकरणात आहे का, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. संपत्तीचा वाद, राजकीय गद्दारी की रिक्षा संघटनेच्या वर्चस्वाचा संघर्ष याला कारणीभूत आहे, यावरही तर्क लढवले जाऊ लागले. वातावरण ढवळलेवेगवेगळ््या गैरव्यवहारांमुळे आधीच ठाण्याचे राजकारण प्रदूषित झाले आहे. त्यातही एरवी वेगळ््या पक्षात असलेल्या पण राजकीय लाभासाठी एकत्र येणाऱ्या नेत्यांमुळे, त्यांच्या जरबेमुळे, त्यांच्या वर्चस्व संघर्षामुळे ठाणेकर वेठीला धरले जातात. आता राजकीय हत्येच्या वादामुळे वातावरण पक्षीय वातावरण ढवळून निघाले आहे.