शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारीला सोडून पळणारा तो हमाल कोण?

By admin | Updated: August 30, 2016 02:40 IST

ज्येष्ठ नागरिकांना घरात चांगली वागणूक मिळत नाही. उतारवयात त्यांना घरची मंडळी वाऱ्यावर सोडून देतात. त्यासाठी कायदेशीर बंधने घालण्याची वेळ सरकारवर आली

कल्याण : ज्येष्ठ नागरिकांना घरात चांगली वागणूक मिळत नाही. उतारवयात त्यांना घरची मंडळी वाऱ्यावर सोडून देतात. त्यासाठी कायदेशीर बंधने घालण्याची वेळ सरकारवर आली, पण परिस्थितीत फरक पडलेला नसल्याचे कल्याण रेल्वे स्थानकातील घटनेतून उघड झाले. एका जख्ख म्हातारीला हमाल व्हीलचेअरवर घेऊन आला. तिला त्याने रुक्मिणीबाई रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयाने नकार दिल्याने त्याने तिला रुग्णालय परिसरात टाकून पळ काढला. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते दिलावर शेख यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तिथे धाव घेतली. तिला रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. ही महिला दाक्षिणात्य आहे. तिला सोडून पळणाऱ्या हमालाचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतरच तिला त्याच्याकडे कोणी आणून सोडले, याचा उलगडा होण्यास मदत होईल.हमालाने इतरांचा डोळा चुकवून त्या महिलेला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला होता. दिलावर शेख याने तिला खाजगी रुग्णालयात नेले. तेथे शेख याने सामाजिक कार्यकर्ता हर्षद पुजारा याला बोलावून घेतले. तिची बिकट अवस्था पाहून तिच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी पुजारा यांनी दर्शवली. त्यानंतर, तिला रेल्वे स्थानकात एम्स रुग्णालयाने सुरू केलेल्या आपत्कालीन कक्षात भरती केले. (प्रतिनिधी)