शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीकेण्ड आऊट आॅफ स्टेशन

By admin | Updated: December 24, 2015 01:40 IST

सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा मुहुर्त साधत ठाणेकरांनी आपला हॉलिडे विकेण्ड बाहेरगावी साजरा करण्याचे ठरविले असून, अनेकांनी त्यासाठी गोवा, अलिबाग व महाबळेश्वरची निवड केली आहे

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेसलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा मुहुर्त साधत ठाणेकरांनी आपला हॉलिडे विकेण्ड बाहेरगावी साजरा करण्याचे ठरविले असून, अनेकांनी त्यासाठी गोवा, अलिबाग व महाबळेश्वरची निवड केली आहे. गुरुवारपासून ठाणेकर आऊट आॅफ स्टेशन असणार आहेत.२४ डिसेंबरला ईद, २५ डिसेंबर रोजी नाताळ, २६ डिसेंबरला चौथा शनिवार व २७ डिसेंबर रोजी रविवार अशा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सलग चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. या सरकारी सुट्यांमुळे शाळा-कॉलेजही बंद राहणार असल्याने कुटुंब-कबिल्यासह आनंद लुटण्यासाठी बहुतेकांनी बाहेरगावची वाट धरली आहे. शहरापासून लांब असलेल्या ठिकाणी जाण्याचा पिकनिक प्लॅन केला आहे. थंडीचे दिवस, न्यू इयर फिव्हर व खूप दिवसांनी आलेल्या सलग सुट्ट्या अनेकांसाठी धम्माल मस्ती करण्यासाठी मेजवानी ठरली आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे गाड्या, खाजगी बसेस, वोल्वो सर्वच हाऊसफुल्ल झाले आहेत. गुरूवारपासून सुट्टी असल्याने काही जण २३ डिसेंबरला रात्रीच निघणार आहेत तर काहींनी २४ डिसेंबरला पहाटे निघण्याचा बेत आखला आहे. पिकनिक व्यतिरिक्त काही मित्र-मैत्रीणीच्या लग्नाला तर काही जणांनी नातेवाईकांकडेही जाण्याचे ठरविले आहे.