शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दोन दिवस पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST

भिवंडी - टेमघर येथील पाईप लाईनवर असलेल्या मेन वॉल दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भिवंडी ...

भिवंडी - टेमघर येथील पाईप लाईनवर असलेल्या मेन वॉल दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भिवंडी पालिका हद्दीतील मानसरोवर पाण्याची टाकी तसेच वराळा पाण्याची टाकी येथून होणारा पाणीपुरवठा उद्यापासून शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शहरातील मानसरोवर, देवूनगर, हफिजी नगर, हुंडी कंपाऊंड, आझमी नगर, न्यू टावरे कंपाऊंड, अशोक नगर नारपोली, धामणकर नाका, पद्मानगर, सोनार पाडा, माधव नगर, सोमा नगर, अजंटा कंपाऊंड, कनेरी, तेली पाडा, पायल टॉकीज, गौरीपाडा, समदनगर, कारिवली रोड, हमाल वाडा, बंदर मोहल्ला, तांडेल मोहल्ला, मंगळ बाजार स्लॅब, खजुर पुरा, भोईवाडा नाचण कंपाऊंड, कारीवली रोड, तकिया अमानिषा, रोशन बाग, ईदगाह झोपडपट्टी, सौदागर मोहल्ला, वाजे मोहला, धोबी आळी, वाणी आळी, ब्राह्मण आळी, कासार आळी, भिवंडी टॉकीज परिसर, ठाणगे आळी, अंबिकानगर, नजराना कंपाउंड, शिवाजी नगर, नवी चाल, बाजारपेठ, मंडई, कुंभार आळी, हफसन आली, तीन बत्ती निजामपुरा इ परिसरात होणारा पाणीपुरवठा त्यामुळे दोन दिवस बंद होणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.