शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वेटरने ग्राहकाला घातला २० हजारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

ठाणे : घोडबंदर येथील साईकिरण या हॉटेलच्या वेटरनेच अभय ओतारी (३९) या ग्राहकाची १९ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक ...

ठाणे : घोडबंदर येथील साईकिरण या हॉटेलच्या वेटरनेच अभय ओतारी (३९) या ग्राहकाची १९ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना अलीकडेच घडली. ओतारी यांनी बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठाण्यातील मानपाडा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या साईकिरण हॉटेलमध्ये ओतारी हे ११ मार्च २०२१ रोजी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्या वेळी त्यांनी त्यांचे एटीएम कार्ड हॉटेलमधील अनोळखी वेटरला देऊन १० हजार रुपये काढून आणण्यास सांगितले. त्याने त्यांच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यातून त्या एटीएम कार्डद्वारे १९ हजार ७०० इतकी रक्कम काढली. नंतर त्याने त्यांच्याकडे दुसऱ्याच बँकेचे एटीएम कार्ड सुपूर्द केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ओतारी यांनी या प्रकरणी ३१ मार्च २०२१ रोजी फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक एल. जी. सपकाळे या अधिक तपास करीत आहेत.

........

वाचली.