शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

वाडा पंचायतीचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: May 24, 2017 00:53 IST

या नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षण मंगळवारी सकाळी पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : या नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षण मंगळवारी सकाळी पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा नियंत्रण अधिकारी विकास गजरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर केले. वाडा नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग असून त्याचे आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जमाती, प्रभाग २ अनुसूचित जमाती, प्रभाग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ४ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ५ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, प्रभाग ७ सर्वसाधारण, प्रभाग ८ अनुसूचित जमाती स्त्री राखीव, प्रभाग क्रमांक ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक १० सर्वसाधारण, प्रभाग ११ अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग १२ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १३ सर्वसाधारण, प्रभाग १४ अनुसूचित जाती, प्रभाग १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, प्रभाग १६ सर्वसाधारण स्त्री आणि प्रभाग क्र मांक १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव याप्रमाणे जाहीर करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने एकूण नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. हे आरक्षण चिठ्ठ्यांनी काढले. आरक्षणा संदर्भात काही हरकती असतील तर त्यांनी दिनांक ३ जून २०१७ पर्यंत जिल्हाधिकारी पालघर यांच्या कडे दाखल कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे, नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी, जिल्हा परिषदेचे गटनेते निलेश गंधे, भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे, बहुजन विकास आघाडीचे तालुकाअध्यक्ष अनंता भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती वरील तालुका अध्यक्षांनी दिली आहे.