शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका ‘नापास’

By admin | Updated: May 6, 2017 05:13 IST

आरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे

संजू पवार/ लोकमत न्यूज नेटवर्कआरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी  रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्यावर केलेला खर्च नेमका जातो कुठे असा प्रश्न आता विचारला जात आहे.वसई, नवघर-माणकिपुर, नालासोपारा आणि विरार नगरपालिका विलीन करून ३ जुलै २००९ साली वसई-विरार महानगरपालिका अस्तित्वात आली. ग्रामीण भागातून विरोध झाल्यानंतरही सलग दुसऱ्यांदा पालिकेवर बहुजन विकास आघाडीने सत्ता काबीज केली. दुसऱ्या टर्ममध्ये तर आघाडीने १०५ जागा जिंकून विक्र म केला. त्यामुळे लोकांच आघाडीकडून अपेक्षा वाढल्याचे दिसून आले. आयुक्त सतिश लोखंडे यांनीही आपला दरारा दाखवताना अनिधकृत बांधकामावर हतोडा मारण्याचा सपाटा लावला. त्यामुळे भूमाफियांमध्ये त्यांची दहशत निर्माण झाली होती. मात्र, डासांच वाढत साम्राज्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याची तक्र ारी वाढत चालले आहेत. सद्याच ९ प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे १३ लाख लोकसंख्याची समिकरण बसवतांना पालिका प्रशासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही. नुकतीच हाती लागल्या आरोग्य विभागावरील खर्चाच्या आकडेवारी नुसार अपेक्षित परिणाम न दिसून आल्याने यावर झालेल्या कोट्यवधीचा खर्च कुणाच्या खिशात गेला याविषय चर्चा रंगत आहे.भ्रष्टाचारामुळे झाली पिछेहाट?लोकसंखेच आरोग्यासाठी दरसाल सव्वाशे कोटी रु पयस महापालिकेकडून खर्च केले जात आहे.मात्र,हा खर्च केवळ दिखाऊ असल्याच स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या सर्व्हेत उघडकिस आले आहे. या सर्व्हेमध्ये सव्वाशे कोटी आरोग्यावर खर्च करणाऱ्या वसई-विरार महापालिकेने सव्वाशेवा क्र मांकही पटकावलेला नाही.ही महापालिका चक्क १३९ व्या क्र मांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे आरोग्यावरील खर्च भ्रष्ट्राचाराच्या चिखलात रु तला की, काय अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.