शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन हजार ८८ गरोदर-स्तनदा मातांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

ठाणे : गरोदर आणि स्तनदा मातांची लसीकरण मोहीम जुलैपासून सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ८८ ...

ठाणे : गरोदर आणि स्तनदा मातांची लसीकरण मोहीम जुलैपासून सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ८८ गरोदर व स्तनदा मातांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ लाख ६३ हजार ४४८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ३५ लाख ७५ हजार ५७८ नागरिकांना पहिला, तर १३ लाख ८७ हजार ८७० जणांना कोरोनाचा लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यात जुलै महिन्यापासून गरोदर आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली. मात्र, त्यास गरोदर महिला आणि स्तनदा मातांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नव्हता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे लवकरात लवकर लसीकरणासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेने काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत, तसेच समाज माध्यमांमार्फतही कोरोना प्रतिबंधक लसींचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने आता अशा माता पुढे येऊ लागल्या आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ८८ गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एक हजार ४५८ गरोदर मातांचे, तर ६३० स्तनदा मातांचा समावेश आहे.