शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

रेल्वेतून ढकलल्याने यूपीच्या युवकाचा मृत्यू

By admin | Updated: May 15, 2016 03:53 IST

गर्दीच्या वेळी लोकलमधून पडण्याच्या घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भल्या पहाटे गर्दी नसतानाही लोकलमधून अज्ञाताने ढकलल्यामुळे लोकलखाली सापडून अपघातात

डोंबिवली : गर्दीच्या वेळी लोकलमधून पडण्याच्या घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भल्या पहाटे गर्दी नसतानाही लोकलमधून अज्ञाताने ढकलल्यामुळे लोकलखाली सापडून अपघातात त्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास कळवा स्थानकात घडल्याचे शनिवारी उघडकीस आले.जगमोहन जैस्वाल (२३), रा. उत्तर प्रदेश असे मृत प्रवाशाचे नाव आहे. कळवा स्थानकात अप धीम्या फलाटावरून लोकल सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने ढकलल्यानंतर जैस्वाल फलाटाखाली गेला. अपघात झाल्याचे समजताच स्थानक प्रशासनाने तातडीने त्याला बाहेर काढत प्रथमोपचार करून ठाण्याच्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर, त्याला पुढील उपचारासाठी जे. जे. इस्पितळात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ढकलून तो पडला आणि हा अपघात घडल्याचा प्रकार सीसी कॅमेऱ्यात बंदिस्त झाला असून त्यानुसार संबंधिताचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.