शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनोखा उपक्रम; वाहन चालकांचे होणार आज लसीकरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 14:16 IST

वाहन चालक हे कोरोना काळातही आपले काम करीत आहेत.

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. अमोल गिते यांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्रवारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ रिक्षाचालक, महिला रिक्षा चालक, ट्रक ड्रायव्हर आदी लाभ घेणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या नियमित कामाबरोबरच सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन केले आहे. 

वाहन चालक हे कोरोना काळातही आपले काम करीत आहेत. त्यातही रिक्षा चालक हे सार्वजनिक वाहतूक करीत असल्याने त्यांचा दैनंदिन अनेक प्रवाशांशी संबंध येतो. त्यामुळे चालक आणि रिक्षा चालकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांच्यात लसीकरणाबाबत जागृती करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा चालक व ट्रक चालकांसाठी हे विनामूल्य लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महिला रिक्षा चालकांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि सेवाभावी संस्थाही सहभागी आहेत. हे शिबिर लुईसवाडी ठाणे येथील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भरविण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणे