शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी, जबरी चाेरीप्रकरणी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

भिवंडी : शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ माेटारसायकल आणि जबरी चाेरीप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. फैजान माेहंमद इस्लाम ...

भिवंडी : शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ माेटारसायकल आणि जबरी चाेरीप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. फैजान माेहंमद इस्लाम अन्सारी (वय १९, रा. खंडूपाडा), कामीनअली अमजदअली बेग (२०, रा. खान कम्पाउंड) आणि फैसल फिरोज अहमद अन्सारी (वय २१) अशी त्यांची नावे आहेत. फैजान आणि कामीनअली यांच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर फैसल याच्याकडून दाेन जबरी चाेरीचे, तर एका माेटारसायकल चाेरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.

तपास पथकाचे पाेलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील आणि अंमलदारांना मिळालेल्या माहितीवरून या तिघांना अटक करण्यात आली. शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पोलीस निरीक्षक (प्रशा) किरणकुमार काबाडी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते, उपनिरीक्षक रवींद्र पाटील, सहायक पाेलीस उपनिरीक्षक भोलासी शेळके, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, पाेलीस नाईक तुषार वडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आठ गुन्ह्यांपैकी सहा शांतीनगर पाेलीस ठाणे हद्दीतील, तर दाेन ठाण्यातील गुन्हे आहेत. तर दाेन माेबाइल चाेरीचे गुन्हे उघड झाले आहेत. त्यांच्याकडून एकूण तीन लाख ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.