शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही विक्रमगडच्या बॅकांमध्ये गर्दीच

By admin | Updated: January 10, 2017 05:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.

विक्रमगड: नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.गर्दीचे प्रमाण वाढतच आहे.अजूनही सुट्या नोटांची टंचाई कायम आहेच. तर त्यामुळे बाजारपेठेतील असलेली मंदीचे सावट कायम आहे. पंतप्रधानांची ५० दिवसांत नोटांची चणचण संपुष्टांत येईल ही घोषणा हवेतच विरली आहे. बंद असलेले एटीएम व बँकांसमोरील रांगा आजही कायम आहेत. आज ५० दिवस पूर्ण होऊन देखील रांगेत उभे राहाण्याची अरलेली वेळ संपुष्टांत आलेली नाही. रांगेत तासनतास उभे राहाणा-यां खातेदारांना अचानक पैसे संपले असे आजही सांगितले जात आहे. एटीएम,बॅकांमध्ये दोन हजारांच्या नोटाच प्रामुख्याने मिळत असल्याने सुटटयांसाठी मोठी खटपट करावी लागत आहे.कॅशलेस वा चेक स्वरुपातून जास्त रक्कमेची खरेदी होत असली तरीही खेडयापाडयातील लोकांना छोटयामोठया वस्तूसाठी रोख रक्कमेचाच व्यवहार करावा लागतो व त्यावर बंधने कायम असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहेत. ती दूर होणार कधी? याचे उत्तर कुणाकडेच नाही. (वार्ताहर)

काही ठिकाणच्या सुरु असलेल्या एटीएम मधून केवळ दोन हजारांची एकच नोट एकावेळी उपलब्ध होते.अजूनही बॅकेत जाउन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.-धु्रपद पटेल विक्रमगडग्रामीण भागातील जनतेला कॅशलेस व्यवहार करणे आजही जमत नसल्याने खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीने होत आहेत.तर ब-यांच व्यवहारांत सुटया पैशांचा अभाव असल्याने ते ठप्प झाले आहेत.-रविंंद्र आयरे विक्रमगडकिराण माल, मेडिकल, रुग्णालये, सिनेमागृहे यांच्यासह इलेट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा बाजार ब-याच अंशी थंडावला आहे.-संदेश राउत विक्रमगड