शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नौपाड्यात रक्षकानेच केली लाखोंची चोरी

By admin | Updated: August 10, 2015 23:37 IST

टेंभी नाका येथील ‘अनिल ज्वेलर्स’ या सराफाच्या दुकानात रामबहादूर या सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लाखोंचा ऐवज लंपास केला.

ठाणे : टेंभी नाका येथील ‘अनिल ज्वेलर्स’ या सराफाच्या दुकानात रामबहादूर या सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लाखोंचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकांनी निर्मिती केली आहे. रामबहादूरच्या घरातून चार लाख १० हजारांची १२ किलो ८०० ग्रॅम चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे.‘ब्राइट बिल्डिंग’, गाळा नं. १५ येथे ७ आॅगस्टच्या रात्री ही चोरी झाली. दुकानाच्या पाठीमागील एक्झॉस्ट फॅनची लोखंडी जाळी गॅसकटरने कापून त्याद्वारे या दुकलीने प्रवेश केला. त्याच कटरने दुकानातील लोखंडी तिजोरीचा दरवाजा कट करून तिजोरी आणि शोकेसमधील सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला. (प्रतिनिधी)