शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे होणार पर्यावरणाभिमुख

By admin | Updated: January 8, 2017 02:38 IST

ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या चार महत्त्वाच्या पर्यावरणाभिमुख प्रकल्पांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या चार महत्त्वाच्या पर्यावरणाभिमुख प्रकल्पांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दिला. यामध्ये थर्माकोल रिसायकलिंग, प्लास्टिकपासून वंगण तेल, बांधकाम व तोडफोड कचऱ्यापासून बांधकाम साहित्य आणि सामायिक जैव वैद्यकीय प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचे लेटर आॅफ इंटेट नुकतेच देण्यात आले.थर्माकोल रिसायकलिंग प्रकल्पामध्ये शहरातील १ टन प्रतिदिन थर्माकोलचे पुनर्चक्र ीकरण करून त्यापासून फोटो फ्रेम, सीडी कव्हर बनवण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य निर्माण करण्यात येणार आहे. सीपी तलाव येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. इन्सुपॅक थर्माकोल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या माध्यमातून तो चालवण्यात येणार आहे. याच ठिकाणी प्लास्टिकपासून वंगण तेल बनवण्याचा प्रकल्प अभय एनर्जी सोल्युशन ही कंपनी राबवणार आहे. शहरातील नागरी घनकचऱ्यातील कमी व्यावसायिक मूल्याच्या प्लास्टिकचा वापर करून त्यापासून बॉयलर, फर्नेसिंगसाठी लागणारे वंगण तेल बनवण्यात येणार आहे. रोज ५ हजार टनांवर प्रक्रि या करण्याचा हा प्रकल्प आहे. दिल्लीतील मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग कंपनीद्वारे डायघर येथे टाइल्स, पेव्हर ब्लॉक प्रकल्प राबवण्यात येईल. याचप्रमाणे तेथेच पर्यावरण दक्षता मंचतर्फे सामायिक जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)- शहरातील बांधकाम व तोडफोड कचऱ्यापासून बांधकाम साहित्य बनवण्याच्या प्रकल्पालाही महापालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. यामध्ये जवळपास ३०० टन कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करून टाइल्स, पेव्हर ब्लॉक, काँक्रिट ब्लॉक बनवण्यात येणार आहे.