शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाणे मोक्का न्यायालयाने केली १४ जणांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:35 IST

सर्व जण रिक्षाचालक, टॅक्सीचालक, जकात एजंट असून, त्यांच्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.

ठाणे : येथील कोपरी, पारशीवाडी परिसरातील एकावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या १५ जणांपैकी १४ जणांची गुरुवारी ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.बहलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. हे सर्व जण रिक्षाचालक, टॅक्सीचालक, जकात एजंट असून, त्यांच्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.या खटल्यात सरकारी वकील यांनी केलेल्या युक्तिवादात १३ जुलै २०१२ रोजी पारशीवाडी कोपरी येथील दुकानात राजेश घाटगे हे मोबाइलवर चॅटिंग करीत असताना त्यांच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले. तसेच चॉपरने जीवघेणा हल्लाही केला. या घटनेत जखमी घाटगेना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल केले. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच हा संघटित हल्ला केल्याचा युक्तिवाद केला. बचाव पक्षाच्या वतीने पुनित माहिमकर, पंकज कवळे, अनिरु द्ध परदेशी, रीना कोरडे, सुदीप पासबोला आणि गौरेश कदम यांनी युक्तिवाद करून सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला आव्हान दिले. बचाव पक्षाच्या वकिलांनी काही साक्षी आणि पुरावेही सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बहलकर यांनी आरोपींना दोषमुक्त केले.हे आरोपी ठरले निर्दोष, एकाचा मृत्यूविजय उर्फ कांचा मोरे (२९, रिक्षाचालक), मोहसीन पटेल (३४), सागर राजभर (२९), रमेश उर्फ रम्या साळवे (४३), श्रीपाद उर्फ नीलेश पराडकर (४५, केबल आॅपरेटर), नवनाथ गुरव (४४), प्रशांत उर्फ पाशा देशमुख (४९), श्याम तांबे (३९), बाला मुदलीयार (४४, जकात एजंट)मनीष उर्फ पिंट्या साळवे (३७), विजय राजू महाडिक (३८), राजू भालेराव (३४), रोहित गायकवाड (४१ एजंट) आणि मंदार भोसले (४८,जकात एजंट) या आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. राहुल उर्फ पप्पू साळवे (२१, चालक) याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे