शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा माफीचा ठराव करणार?

By admin | Updated: December 23, 2016 03:13 IST

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी विधानसभेतील सदस्यांच्या टीकेमुळे नाराज होऊन ५२ वर्षांपूर्वी महापालिका सभागृहात स्थगन

ठाणे : मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी विधानसभेतील सदस्यांच्या टीकेमुळे नाराज होऊन ५२ वर्षांपूर्वी महापालिका सभागृहात स्थगन प्रस्ताव मंजूर करवून हक्कभंगाची कारवाई ओढवून घेतली होती. आता अशीच कारवाई ठाणे महापालिकेतील नगरसेवकांवर केली जाऊ शकते, असे विधिमंडळ कायद्याच्या अभ्यासकांचे मत आहे. ठाणे महासभेतील ठरावाचे सूचक मिलिंद पाटणकर व अनुमोदक अनिता गौरी यांना आपल्या कृतीचा बचाव करावा लागेल.विधान परिषद सभापतींच्या निर्देशांच्या विपरित ठराव ठामपाच्या सदस्यांनी केला आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेने विधानसभा सदस्यांवर टीका करणारा स्थगन प्रस्ताव मंजूर केला होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.दि. ३१ जुलै १९६४ रोजी महाराष्ट्र विधानसभेत ‘वांद्रे येथील खानबहादूर भाभा रुग्णालयाची इमारत कोसळणे’ या विषयावरील अल्पकालीन चर्चेच्यावेळी विधानसभा सदस्य एफ.एम. पिंटो, पी.जी. खेर आणि तत्कालीन नगरविकासमंत्री रफिक झकेरिया यांनी मुंबई महापालिका व प्रशासनावर कडक टीका केली होती. त्या भाषणांचा वृत्तान्त वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर त्या आधारे मुंबई महापालिकेने ३ आॅगस्ट १९६४ रोजी घेतलेल्या बैठकीत नगरसेवकांनी विधानसभेत केलेल्या भाषणांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करणारा स्थगन प्रस्ताव एकमताने संमत केला. नगरसेवकांनी विधानसभा सदस्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली व हक्कभंगाची कारवाई ओढवून घेतली. नगरसेवकांनी म्हटले की, त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करण्याच्या भावनेने त्यांनी स्थगन प्रस्ताव संमत केला व तसे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. महापालिका प्रशासनाने असा युक्तिवाद केला की, अशाप्रकारे विशेषाधिकार हक्कभंग होईल, याची तिला कल्पना नव्हती.तसे करण्याचा प्रशासनाचा हेतूही नाही. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या बंदूकवाला यांनी सांगितले की, केवळ आपल्या दुखावलेल्या भावनांना वाचा फोडण्यासाठीच हा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रस्ताव नियमानुसार देण्यात आल्याने मांडण्यास परवानगी दिली. प्रस्ताव मांडणारे माधवन व अनुमोदक व्ही.पी. बापट आणि पाठिंबा देणारे नगरसेवक यांनी असे सांगितले की, त्यांच्यावर सरसकट केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या. त्यांचे कृत्य बचावात्मक होते. (प्रतिनिधी)