शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 29, 2017 06:16 IST

ठाणे शहर आयुक्तालयातील ११ वरीष्ठ पोलीस निरीक्षकांसह १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर आयुक्तालयातील ११ वरीष्ठ पोलीस निरीक्षकांसह १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहेत. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. यात गुन्हे शाखेच्या सुलभा पाटील या महिला अधिकाऱ्याकडे आता श्रीनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे.कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. जी. सूर्यवंशी हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे किशोर पासलकर यांची बाजारपेठ पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. अतिक्रमण विभागातील दत्तात्रय ढोले यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे. तर कासारवडवलीचे डी. डी. टेळे यांना आर्थिक गुन्हे शाखेत आणले आहे. प्रिझन एस्कॉर्टचे निळकंठ पाटील यांची कोळसेवाडीच्या वरीष्ठ निरीक्षकपदी तर कोळसेवाडीच्या कल्याणजी घेटे यांच्याकडे दहशतवाद विरोधी कक्षाची सूत्रे दिली आहेत. विशेष शाखेचे प्रदीप गिरीधर आता वर्तकनगरच्या वरीष्ठ निरीक्षक पदी येतील. तर वर्तकनगरचे के. जी. गावीत यांना प्रिझन एस्कॉर्टचा पदभार देण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या सुलभा पाटील यांच्याकडे श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी आहे. मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकातून ठाणे आयुक्तालयात आलेले सुशिल जावळे यांच्यावर शीळ डायघरच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रवींद्र तायडे यांना मुदतवाढमुंब्रा पोलीस ठाण्याचे रविंद्र तायडे यांना एक वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे एम. एन. सातदिवे आणि राबोडीचे संभाजी जाधव यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आणण्यात आले.